विभाग प्रमुखाचे पदनाम :- पशुधन विकास अधिकारी (विस्तार)
विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 9309172201
विभागाचा ईमेल :-
पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती
कळमेश्वर
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक
लाभाच्या योजना
(अ) वैयक्तिक
लाभाच्या योजना
- दुधाळ गायी
/ म्हशी वाटप योजना
- अ.जा./अ.जमाती – ७५%
अनुदान
- सर्वसाधारण – ५०%
अनुदान
- शेळी गट
वाटप योजना
- अ.जा./अ.जमाती – ७५%
अनुदान
- सर्वसाधारण – ५०%
अनुदान
- तलंगा गट
वाटप योजना
- २५
कोंबड्या व ३ नर कोंबडे
- ५०%
अनुदान
- कुक्कुट
पक्षीगृह बांधकाम (१००० मांसल पक्षी)
- अ.जा./अ.जमाती – ७५%
अनुदान
- सर्वसाधारण – ५०%
अनुदान
(ब) पशुसंवर्धन
विषयक विस्तार कार्य
- जनावरांचे
प्रदर्शन / मेळाव्यांचे आयोजन
- विशेष घटक
योजनेंतर्गत पशुपालकांना प्रशिक्षण
- ASCAD अंतर्गत
प्रशिक्षण कार्यक्रम
- पशुआरोग्य
शिबिरे
- वंधत्व
निवारण शिबिरे
(क) पशुवैद्यकीय
दवाखान्यांमार्फत सेवा
- कृत्रिम
रेतन
- औषधोपचार
- लसीकरण
- शस्त्रक्रिया
- खच्चीकरण
- गर्भधारणा
तपासणी
- बंधत्व
तपासणी
- पशुसंवर्धन
योजनांची माहिती देणे आणि इतर अनुषंगिक कार्य
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
जवळचा
पशुवैद्यकीय दवाखाना / पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती
कळमेश्वर
डॉ. कविता घनबहादूर
पशुधन
विकास अधिकारी
९६८९३ २०६४०
श्री. रुपराव पोथारे
पशुधन
पर्यवेक्षक
९३०९७ १२४३२